u/Ranjit_Rocks

मित्रांनो, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. रेडिटवर सध्या ज्या मराठी स्त्रिया दिसतात, त्यातील बहुतांश या प्रोफेशनल किंवा पेड सर्विस देणाऱ्या आहेत. इथे खऱ्या अर्थाने 'घरगुती' किंवा सर्वसामान्य मराठी स्त्रिया खूप कमी आहेत.

याउलट, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर घरगुती स्त्रियांशी संपर्क होणे किंवा संवाद साधणे सोपे वाटते. तिथे रिअल प्रोफाईल्स जास्त असतात. तुम्हालाही असेच वाटते का? तुमचे या विषयावर काय मत आहे? नक्की सांगा.

u/Ranjit_Rocks — 1 month ago